नवी मुंबईतील भूमिपूत्रांकडून आज , आज २४जूनला सिडकोला १ लाख लोकांचं घेराव आंदोलन
नवी मुंबई विमानतळाला नाव कुणाचं द्यायचं? यावरुन सध्या वाद पेटला आहे. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी स्थानिक प्रकल्पग्रस्त नागरिकांची आहे तर शिवसेनेकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. दि बा पाटील यांचं नाव विमानतळाला देण्यात यावं यासाठी नवी मुंबईतील भूमिपूत्रांकडून आज , आज २४जूनला सिडकोला १ लाख लोकांचं घेराव आंदोलन करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com