खेड तालुक्यातील सात धरणांपैकी सहा धरणे शंभर टक्के भरली

खेड तालुक्यातील सात धरणांपैकी सहा धरणे शंभर टक्के भरून वाहू लागली आहेत. गेल्या आठ दिवसांत धरण क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसाने यावर्षी जून महिन्याच्या सतरा दिवसांतच सहा धरणे तुडुंब भरली आहेत, तर एक धरण ६० टक्के भरले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button