युवकाचा मृत्यू, टेम्पोचालकावर गुन्हा दाखल

माळवाशीतील युवक रोहित प्रकाश कांबळे (२८) याच्या अपघाती मृत्यूप्रकरणी टेम्पोचालक संदेश कृष्णा कदम याच्या विरोधात देवरूख पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुरफाटा येथील टेम्पो, दुचाकी अपघातात युवक रोहित कांबळे हा गंभीररित्या जखमी झाला होता. देवरूख ग्रामीण रूग्णायात प्राथमिक उपचार केल्यानंतर रोहितला पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच रोहित कांबळे याचा दुर्दैवी अंत झाला. रोहित कांबळे दुचाकीवर पाठिमागील बाजूस बसलेले ग्रामस्थ दत्ताराम करंडे, सुभाष सुर्वे, चालक संदेश कदम सदर अपघातात किरकोळरित्या जखमी झाले होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button