
राणे नावाने शिवसेना घाबरते ‘परत समोर आले तर जोरदार उत्तर द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत -आमदार नितेश राणें
शिवसेना भवनवर फटकार मोर्चा काढणाऱ्या भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा आमदार नितेश राणे यांनी सत्कार केला. राणे नावाने शिवसेना घाबरते ‘परत समोर आले तर जोरदार उत्तर द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत’ अशी ग्वाही आमदार नितेश राणेंनी भाजपा कार्यकर्त्यांना दिली. शाल श्रीफळ आणि छत्रपती शिवरायांनी प्रतिमा देऊन हा बहाद्दर भाजपा कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
www.konkantoday.com