
चिपळूणच्या वाहतूकदारांनी पाच टक्के भाडेवाढ करण्याचा घेतला निर्णय
चिपळूण : गेल्या काही दिवसापासून पेट्रोलने दरांची शंभरी ओलांडली आहे. डिझेलही त्या उंबरठ्यावर आहे. इंधनावरचा खर्च वाढल्याने वाहतूकदारांनी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे अधिकच कंबरडे मोडणार आहे. येत्या काळात महागाई अधिक वाढण्याची शक्यता वाढली आहे.मालवाहतुकीच्या
दररोज डिझेलच्या दरात वाढ होत असताना छुपा खर्चही वाढला आहे.म्हणून मालवाहतुकदारांनी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.इंधन आणि उत्पादीत वस्तुंच्या किंमती वाढल्याने महागाई शिखरावर पोचली आहे. यामुळेच वाहतूकदारांनी पाच टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
www.konkantoday.com