
कापरे येथे लोकसहभागातून उभारलेल्या विलागिकरण कक्षाचे उद्घाटन.
चिपळूण तालुक्यातील कापरे ग्रामपंचायतीच्या वतीने लोक सहभागातून कोरोणा ग्रस्त रुग्णा साठी प्राथमिक शाळा कापरे येथे तयार केलेल्या विलगी करणं कक्षाचे उद्घाटन सरपंच विजय बांद्रे, उप सरपंच दगडु कदम आरोग्य केंद्र कापरे चे वैद्यकीय अधिकारी डॉ अंकुश यादव आरोग्य सहाय्यक परशुराम निवेंडकर पोलीस पाटील साळुंके ग्रामस्थ संजय मोरे यांच्या उपस्थितीत आज उद्घाटन करण्यात आले.
www.konkantoday.com