
अंगावर याल तर शिंगावर घेऊचमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा भाजपला इशारा
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी तर अंगावर याल तर शिंगावर घेऊच, असा इशाराच भाजपला दिला आहे. शिवसेना भवनावर मोर्चा काढणे कितपत योग्य आहे याचे उत्तर द्या. तुम्हीही काहीही कराल आणि शिवसैनिक गप्प बसणार काय ?, असा संतप्त सवाल पेडणेकर यांनी केला आहे.
शिवसेना नेते सचिन अहिर यांनीही या राड्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे भाजपचे आंदोलन निषेधार्ह आहे, असे सांगतानाच तुम्ही अॅक्शन कराल तर त्याला रिअॅक्शन मिळणारच. राणीच्या बागेत फिरायला गेल्यासारखे आंदोलन त्याठिकाणी केले.
www.konkantoday.com