कोव्हिशिल्ड लसींच्या दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याच्या निर्णयासंदर्भात नवीन धक्कादायक माहिती समोर
कोव्हिशिल्ड लसींच्या दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याच्या निर्णयासंदर्भात नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या या कोरोना प्रतिबंधक लसींचे उत्पादन भारतात सीरम इन्स्टिट्यूट करत आहे. भारत सरकारने कोव्हिशिल्ड लसींच्या दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याचा निर्णय घेतला. पण वैज्ञानिकांच्या सहमतीशिवाय हा निर्णय घेण्यात आला. सल्लागार समितीच्या तीन सदस्यांनी रॉयटर्सला ही माहिती दिली आहे.
www.konkantoday.com