रत्नागिरी येथील महिला रूग्णालयातील रुग्णांसाठी कै. सूरज यशवंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भंडारी युवा प्रतिष्ठान व मिरजोळे ग्रामस्थ यांच्यावतीने दूध व बिस्किट पुडे वाटप

मिरजोळे ग्रामपंचायतीचे सदस्य व तालुका कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष व कबड्डीचे राष्ट्रीय पंच सूरज यशवंत पाटील यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले होते
कै सुरज पाटील यांचा आज वाढदिवस, त्यानिमित्ताने भंडारी युवा प्रतिष्ठान व मिरजोळे ग्रामस्थ यांच्यावतीने रत्नागिरी येथे महिला रुग्णालयातील रुग्णांसाठी २४० बिस्किटचे पुडे व १८० दूध कोल्ड्रिंक्सचे वाटप करण्यात आले यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी ,भंडारी युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व मिरजोळे ग्रामस्थ उपस्थित होते
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button