
कोरोना रुग्णांसाठी हॉस्पिटल मध्ये जाऊन त्यांची देखभाल करणाऱ्या झकी खान आणि संपुर्ण टीमला रत्नागिरी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि जी. एम वि. फार्मा कडुन मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांना ऍडमिट करून त्यांची देखभाल करणाऱ्या आणि तरीदेखील प्रसिद्धीपासून लांब असलेल्या झकी खान, सिद्धेश धुळप, निलेश निवळकर आणि संपुर्ण कोरोना योद्धा् टीमला राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि जी. एम वि. फार्मा चे शशांक भिंगारे आणि सत्यम यांच्या माध्यमातून सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप करण्यात आले त्या प्रसंगी युवक प्रदेश सचिव बंटी सदानंद वणजू,युवक शहर अध्यक्ष मंदार नैकर, शहर उपाध्यक्ष श्री अक्षय माजगावकर,विध्यार्थी जिल्हाउपाध्यक्ष संकेत कदम,विध्यार्थी तालुका अध्यक्ष सुरज शेट्ये,विध्यार्थी शहर अध्यक्ष साईजीत शिवलकर,स्वप्नील मांडवकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते
www.konkantoday.com