
राज्यस्तरावर एकच ‘सामायिक परीक्षा’ (सीईटी) घेण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल -उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत
करोनामुळे बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याने पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी राज्यातील तेराही विद्यापीठांच्या कुलगुरूंची समिती स्थापन करून राज्यस्तरावर एकच ‘सामायिक परीक्षा’ (सीईटी) घेण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
www.konkantoday.com