
माजी खासदार निलेश राणे यांनी लक्ष घालतास रुग्णांचे अहवाल तातडीने मिळाले
आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळ नियोजनामुळे लांजा तालुक्यातील मठ येथील कोरोना ची टेस्ट केलेल्या सहा रुग्णांना टेस्ट केल्या नंतर चार दिवस त्यांना रिपोर्ट मिळत नव्हते. अखेर कार्यकर्त्यांनी थेट माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे संपर्क साधल्यानंतर सुत्रे हलली आणि या सर्व सहा रुग्णांना संध्याकाळी तातडीने रिपोर्ट मिळाले. याबद्दल ग्रामस्थांनी माजी खासदार निलेश राणे यांचे आभार मानले.
www.konkantoday.com