तिडे गृप ग्रामपंचायतच्या मागणीवरून मंडणगड तिडे ठाणे नालासोपारा अशी बससेवा १२जुनपासुन सुरू

तिडे गृप ग्रामपंचायतच्या मागणीवरून मंडणगड तिडे ठाणे नालासोपारा अशी बससेवा १२जुनपासुन सुरू करण्यात आली आहे
हि बससेवा मंडणगड येथून सं १३:३० वा सुटून केळवत,कुंबळे,तिडे,तळेघर,सडे,आतखोल,शेनाळे, महाप्रळ,चिंबाव,तुडील,महाड,माणगांव,कोलाड,नागोठणे,वडखल,रामवाडी,पनवेल,कोकणभवन,नेरूळ,कळवा,ठाणे,घोडबंदर,वसई फाटा,नालासोपारा येथे ०९ वा पोचणार आहे परतीच्या प्रवासाकरीता नालासोपारा येथुन स.०६:३० वा सुटणार आहे
या बसचे संगणकीय आरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे.या बससेवेचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन विभाग नियंत्रक श्री सुनिल भोगरे,विभागीय वाहतुकचे श्री सचिन सुर्वे,अनंत जाधव मंडणगड आगारव्यवस्थापक हनुमंत फडतरे वाहन परीक्षक श्री भिसे , कोकण एसटी प्रेमी गृपचे अध्यक्ष अपेक्षित कुळये,उपाध्यक्ष श्री विकास गुरव,संवाद कार्यकारिणी संघ पुणे व पुणे कल्याण मार्गे सावंत वाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती,कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती कल्याण दापोली,मंडणगडचे संपर्क प्रमुख तथा तालुकाध्यक्ष श्री वैभव बहुतुले मंडणगड आगाराचे चालक श्री शिरसाट वाहक श्री पवार,वाहन परीक्षक विलास जाधव तिडे ग्रामस्थ आसिफ खलफे आदी मान्यवरांनी केले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button