कोरोना पॉझिटिव्हिटी रेटच्याबाबतीत राज्यात रत्नागिरी दुसऱ्या क्रमांकावर,चोवीस तासात ५८४ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण

एकीकडे राज्यातील अनेक भागांमध्ये कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील परिस्थितीत मात्र अजूनही चिंताजनक आहे. जिल्ह्यात अजूनही मोठ्याप्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. कोरोना पॉझिटिव्हिटी रेटच्याबाबतीत राज्यात रत्नागिरी दुसऱ्या क्रमांकावर आहे.

रत्नागिरी जिह्यात आज परत एकदा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाचशेच्या वर गेली आह मागील चोवीस तासात जिल्ह्य़ात ५८४ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत आजच्या अहवालात जिल्ह्यातील काही रुग्णालयानी तपासलेल्या अहवालांपैकी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या आज कळवली आहे ती संख्या ४७ आहे ही संख्या अहवालात मागील तारखेचे पॉझीटिव्ह म्हणून वेगळ्या कॉलममध्ये दाखवण्यात आली आहे
www.konkantody.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button