
राजापुरातील अनेक शासकीय कार्यालये, कर्मचारी निवासस्थानांचा वीज पुरवठा तोडला
महावितरणने थकबाकीदार शासकीय कार्यालयांचा वीजपुरवठा खंडीत करून दणका दिल्याने अनेक कार्यालयातील प्रकाश गायब झाला आहे. यामध्ये शासकीय कर्मचार्यांच्या निवासस्थानांचा देखील समावेश आहे. दरम्यान पंचायत समिती कार्यालयातील पाच कनेक्शन्स थकीत असल्याने या कार्यालयातील वीजपुरवठाही तोडण्यात येणार आहे.
www.konkantoday.com