रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या पाचशेच्या खाली ,गेल्या चोवीस तासांत ४२६ नवे करोना रुग्ण
चार दिवसांनंतर प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यातील करोना रूग्णांची संख्या परत एकदा पाचशेच्या खाली आली आहे गेल्या चोवीस तासात रत्नागिरी जिल्ह्यात ४२६ काेराेना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत
www.konkantoday.com