
जिल्हाधिकार्यानी काढलेला संचारबंदीचा आदेश संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याकरिता नाही तर जिल्ह्यातील धोकादायक भागापुरताच मर्यादित
हवामान खात्याने जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा ११व १२ रोजी संचारबंदीचा आदेश काढला आहे
मात्र हा आदेश संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी नसून ज्या भागात दरडी कोसळण्याचा धोका आहे व ज्या भागात पुराच्या पाण्याचा धोका आहे अशा धोकादायक भागापुरताच असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे सदरच्या आदेशात तसा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे
www.konkantoday.com
