रत्नागिरी शहरानजीकच्या भाटये येथील दर्गा स्टॉपजवळील वळणावर ॲसिडचा टँकर दरीत कोसळला

रत्नागिरी शहरानजीक शहरानजीकच्या भाटये येथील दर्गा स्टॉपजवळील वळणावर ॲसिडचा टँकर पलटून ५० ते ६० फुट दरीत कोसळला. ही घटना सायंकाळी घडली या अपघातात महेश्वर यादव (३६, रा. लोटे ) चालक जखमी जल शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे बुधवारी सायंकाळी तो टँकर (एमएच -०८-डब्ल्यू -८४५४)घेऊन फिनोलेक्स कंपनीकडून लोटे येथे जात होता. टँकर भाटये येथील दर्गास्टॉप जवळ आला असता त्याचा टँकरवरील ताबा सुटल्याने तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या दरीत कोसळला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button