
घरामध्ये काम करीत असताना विजेचा शॉक लागल्याने शिक्षकाचा मृत्यू
गुहागर तालुक्यातील असगोली गावातील माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या रमेश भिकाजी पालशेतकर (वय ४१) यांचा घरामध्ये विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी स्वतःच्या घरामध्ये वेल्डिंगचे काम सुरू असताना घडली. तसेच या घटनेत अन्य दोघेही जखमी झाले आहेत.
रमेश हे गावातील प्रसिद्ध ज्युडो खेळाडू, प्रशिक्षक आणि माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते
www.konkantoday.com