
खासगी रुग्णालयांच्या नफेखोरीला अंकुश लावत या रुग्णालयांसाठी लशींचे कमाल दर केंद्रीय आरोग्य विभागाने निश्चित केले
खासगी रुग्णालयांच्या नफेखोरीला अंकुश लावत या रुग्णालयांसाठी लशींचे कमाल दर केंद्रीय आरोग्य विभागाने निश्चित केले आहेत. लशीच्या एका मात्रेचे कोव्हिशिल्डसाठी ७८० रुपये, कोव्हॅक्सिनसाठी १ हजार ४१० रुपये तर स्पुटनिकसाठी १ हजार १४५ रुपये असे कमाल दर केंद्राने जाहीर केले असून हे दर मंगळवारपासून अमलात आले आहेत.
लसीकरणाच्या नव्या धोरणानुसार उत्पादनापैकी २५ टक्के साठा खासगी रुग्णालयांसाठी उपलब्ध केला जाणार आहे
www.konkantoday.com