व्यापारी महासंघाचे निवेदन अद्याप मिळालेले न‍ाही – जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

रत्नागिरी जिल्हा शहर व्यापारी संघाने जिल्हाधिकार्‍याना १०तारखेपासून नियम पाळून सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी असे निवेदन दिल्याचे व्यापारी महासंघाचे शहर अध्यक्ष गणेश भिंगार्डे यानी दिल्याचे जाहीर केले होते याबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना पत्रकारांनी विचारले असता अशा प्रकारचे निवेदन अथवा पत्र व्यापारी महासंघाकडून अद्याप आपल्याला मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले असे पत्र मिळाले तर त्याबाबत आपण विचार करू असे त्यांनी सांगितले दरम्यान व्यापारी महासंघाने हे निवेदन जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या अधिकृत इमेलवर दुपारी १२:३२ वाजता पाठवले होते असे व्यापारी महासंघाचे म्हणणे आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button