
राष्ट्रवादीचे आमदार आ. शेखर निकम यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निरिक्षकपदी नियुक्ती
राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निरिक्षकपदी राष्ट्रवादी पक्षाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही नियुक्ती शनिवारी केली. शेखर निकम लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करणार आहेत
www.konkantoday.com