
रत्नागिरी जिल्ह्यात चाळीस मुले कोराेनाच्या विळख्यात
तिसऱ्या लाटेत कोरोनाच्या विळख्यात लहान मुलेसापडू शकतात अशी भिती वर्तविलीजातआहे.त्यासाठीप्रशासनाकडून यंत्रणा कामाला लागली आहे. सध्या जिल्ह्यात ४०कोरोना बाधित मुले आढळली आहेत. त्यातील दहा जणांनालक्षणे असूनत्यांच्यावरउपचार सुरु आहेत. त्या मुलांवर बालरोग तज्ज्ञांमार्फत विशेषलक्ष दिले जात आहे.
www.konkantoday.com