महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली नुकसान भरपाई “खोदा पहाड निकला चुहा” अशा प्रकारची -आमदार नितेश राणे

तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या तुंटपूज्या मदतीवर भाजपचे नेते नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे. कोकणात झालेल्या नुकसानी भरपाई घोषित केली पण नुकसानग्रस्तांना मिळालेली रक्कम अपूर्ण असल्याची तक्रार नितेश राणे यांनी केली आहे.
आमदार नितेश राणे म्हणाले की, तौक्ते चक्रीवादळाने नुकसान झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी कोकण दौरा केला परंतु सरकारने जाहीर केलेली नुकसान भरपाई “खोदा पहाड निकला चुहा” अशा प्रकारची नुकसान भरपाई आमच्या कोकणाला महाविकास आघाडी सरकारने दिलेली आहे .जिथे मच्छिमारांच लाखोंचं नुकसान झालेलं आहे, तिथे फक्त ५० हजार पर्यतची मदत केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button