रत्नागिरी शहराजवळील शिरगाव परिसरात बिबट्याचे दर्शन
गेल्या वर्षभरापासूनरत्नागिरी शहरालगत शिरगाव येथे बिबटयाचा वावर आहे काही महिन्यांपूर्वी आदिष्ठी देवी मंदिर परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते शिरगांव घडशीवाडी परिसरात बिबट्या दिसत असल्याचे येथील ग्रामस्थांनी पाहिलं आहे. प्रशासनाकडे कळविण्यात आले असून योग्य ती कारवाई अजून झाली नसल्याने येथील ग्रामस्थ भीतीच्या वातावरणात आहे. काल रात्री ९ वा. दरम्यानअवसरे यांच्या अंगणात बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने याची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे
www.konkantoday.com