लाॅकडाऊनची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी हाेण्यासाठी रत्नागिरी पाेलिसांकडून ड्राेन कॅमेऱ्याची मदत
रत्नागिरी शहराची व्याप्ती पाहता लाॅकडाऊनची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी हाेण्यासाठी पाेलिसांनी ड्राेन कॅमेऱ्याचा आधार घेतला आहे़ ड्राेन कॅमेऱ्यांद्वारे शहरात बारीक लक्ष ठेवण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे़
www.konkantoday.com