रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी एका गावाने कोरोनाला वेशीवर रोखण्यात यश मिळवले
रत्नागिरी जिल्ह्यातील भाेगाव आणखी एक गाव आहे की जिथे कोरोना सुरु झाल्यापासून दीड वर्षाचा कालावधी उलटून गेला तरीही या गावात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. यासाठी त्यांच्या भोगाव पॅटर्नने हे साध्य झाले
ग्रामपंचायतीने उत्तम नियोजन केले सर्वांना विश्वासात घेतले
कशेडी घाटापासून अवघ्या १० किमी अंतरावर भोगाव हे गाव आहे. या गावात जवळपास ३५०घरं असून १२०० लोकांची वस्ती आहे. हे गाव ग्रामीण भागात असले तरीही गेली दिड वर्षे कोरोनाला गावच्या वेशीवरच रोखण्यात यश आलं आहे.
www.konkantoday.com