
रत्नागिरी जिल्ह्यात २४ तासात सापडले ३८९ पॉझिटिव्ह रुग्ण
रत्नागिरी जिल्ह्यात लाॅकडाॅऊन सुरु होताच कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली रत्नागिरी जिल्ह्यात आज आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत काहीशी घट पहायला मिळाली आहे. जिल्ह्यात मागील २४ तासात ३८९ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
www.konkantoday.com