रत्नागिरी जिल्ह्यात कडक लाॅकडाॅऊनला सुरवात,ठिकठिकाणी पोलिसांकडून तपासणी

जिल्हा प्रशासनाच्या आदेशांची प्रमाणे जिल्ह्यात कडक लाॅकडाॅऊनला सुरुवात झाली आहे पोलिसांकडून कडक लॉकडॉऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे रस्त्यावर अत्यावश्यक सेवेकरिता बाहेर पडण्यास परवानगी आहे त्यांची ओळखपत्रे तपासण्यात येत आहेत
शासकीय कार्यालये कमी उपस्थितीत सुरू आहेत जिल्ह्यात आरोग्य विषयक सुविधा, मेडिकल, कृषी विषयक दुकाने व लसीकरण सुरू आहे त्यामुळे रस्त्यावर कमी गर्दी दिसत असली तरी गेल्या वर्षीसारखा लाॅकडाॅऊन सारखा शुकशुकाट दिसत नाही विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर शहरात विविध ठिकाणी असलेले चेक पोस्टवर पोलिसांकडून चौकशी करण्यात येत असून दोषींवर कारवाई करण्यात येत आहे तसेच पोलिसांकडून रस्त्यावरून जाणाऱ्यांची नावे व गाड्यांचे नंबर नोंदवण्यात येत आहेत
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button