मुंबईतील पत्रकार परीषदेत तत्वत: हा शब्द माझ्याकडून म्हणायचा राहिला-पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
राज्यात पाच टप्प्यात करण्यात येणार्या अनलॉकलाच्या निर्णयाला तत्वत: मान्यता मिळाली आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे करतील, असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी नागपूर येथे सांगितले. मुंबईतील पत्रकार परीषदेत तत्वत: हा शब्द माझ्याकडून म्हणायचा राहिला, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
www.konkantoday.com