मातोश्री’ने आमच्यासाठी दरवाजे बंद केले, आम्ही ‘मातोश्री’वर जाणं बंद केलं नाही -देवेंद्र फडणवीस

फडणवीस काल शरद पवार यांना भेटले, एक दिवस ते मातोश्रीवरही येतील, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. राऊतांच्या वक्तव्याला देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिलंय. ‘मातोश्री’ने आमच्यासाठी दरवाजे बंद केले, आम्ही ‘मातोश्री’वर जाणं बंद केलं नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले फडणवीस सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button