
खबरदारी म्हणून त्या रुग्णाची जास्त काळजी, अफवांवर विश्वास ठेवू नये–जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक बोल्डे
रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णाला सर्वसाधारण लक्षणे दिसून आली आहेत केवळ खबरदारी म्हणून त्या रुग्णाची जास्त काळजी घेतली जात आहे त्यास कोरोना ची लागण झालेला नसला तरी या साठी नमुने पाठविण्यात आले आहेत त्याचा रिझल्ट आल्या नंतर कळेल अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक बोल्डे यांनी दिली आहे सर्वांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असेही आवाहन करण्यात येत आहे.
www.konkantoday.com