रत्नागिरी जिह्यात अर्जुना प्रकल्प सोडून अन्य धरणांच्या पाण्याच्या पातळीत वाढ
रत्नागिरी जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात काही दिवस पावसाचा मुक्काम राहिल्याने, जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्प आणि ४६ लघुप्रकल्पातील पाण्याची पातळी गतवर्षीपेक्षा अधिक आहे. अर्जुना प्रकल्पाची पाण्याची पातळी मात्र, गतवर्षीपेक्षा कमी झाली आहे.
जिल्ह्यात नातूवाडी, अर्जुना आणि गडनदी असे तीन मध्यम प्रकल्प आहेत
www.konkantoday.com