
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात ६१० पॉझिटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात ६१० पॉझिटिव्ह रुग्णांचीनोंद झाली आहे आरटीपीसीआर चाचणी केलेल्या १ हजार ७१४ पैकी ४२३जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अँटीजेन टेस्टकेलेल्या १ हजार ५७७ पैकी १७७ जणांचा अहवालपॉझिटिव्ह
आला आहे.
www.konkantoday.com