चिपळूण परशुराम ते आरवली दरम्यान आता २० हजार झाडांची लागवड

चिपळूण : महामार्ग चौपदरीकरणात चिपळूण परशुराम ते आरवलीदरम्यान १४,४०० झाडांची कत्तल करण्यात आली होती. त्या जागी आता २० हजार झाडांची लागवड करण्यात येणार असून त्याचा प्रारूप आराखडा मंगळवारी झालेल्या बैठकीत तयार करण्यात आला. चिपळूण वन विभाग आणि दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून ही लागवड रोपे उपलब्ध होणार आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button