चिपळुणात पाण्याच्या पुराबरोबर आली मगर,वन विभागाने मगर पकडली

चिपळूण दादर मोहल्ला येथे पुराच्या पाण्यातून गटारात आली मोठी मगर. नागरिकांनी वनखात्याला याबाबत माहिती दिली असून वन खात्याचे अधिकारी येथे दाखल झालेे , वन विभागाने चिपळूण येथील मगर पकडली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button