
कोकणचे महाबळेश्वर असलेल्या दापोलीत उष्म्यात वाढ
ताैक्ते चक्रीवादळानंतर झालेल्या पावसामुळे काही दिवस थंडावा जाणवत असतानाच, शनिवारपासून पुन्हा उष्णतेत वाढ झाली आहे. यामुळे नागरिक पुन्हा हैराण झाले आहे
दापोलीचे कमाल तापमान ३२.१ तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस इतका नोंदविण्यात आले आहे
www.konkantoday.com