इंधनवाहु ‘बसरा स्टार’ जहाज दुसरे चक्रीवादळ झाले तरी अजूनही मिर्‍या किनार्‍यावरच

निसर्ग चक्रीवादळात भरकटलेले इंधनवाहु ‘बसरा स्टार’ जहाज दुसरे चक्रीवादळ झाले तरी मिर्‍या किनार्‍यावरच अडकून पडले आहे. मेरीटाईम बोर्डाकडून याचा कसोशीने पाठपुरावा सुरू आहे. युनायटेड अरब-अमिरातीच्या दुतावासाशी जहाजाबाबत पत्रव्यवहार केला आहे. मात्र कोरोना महामारीमध्ये दुतावास बंद आहे. त्यांच्याशी झालेल्या पत्रव्यवहाराच्या तीन फाईल झाल्या आहेत. वारंवार पाठपुरावा सुरू आहे, परंतु महामारीमुळे जहाज काढणे लांबणीवर पडले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button