Covid 19 अंतर्गत ऐच्छिक व बाहेर देशात जाणे करीता कोविड तपासणीसाठी येणाऱ्या व्यक्तीकडून तपासणी शुल्क आकारणी बंद
Covid 19 अंतर्गत ऐच्छिक व बाहेर देशात जाणे करीताकोविड तपासणीसाठी येणाऱ्या व्यक्तीकडून तपासणी शुल्कआकारणी बंद करणेबाबत या कार्यालयाकडील पत्र जाक./रजिप/आवि/lDSP/
तपासणी शुल्क/३५४०/२०२१ दिनांक २० मे २०२१ .जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी दिनांक२७.०५.२०२१ रोजी दिलेल्या सूचनाउपरोक्त संदर्भ क्र.१ अन्वये कोविड तपासणीसाठी येणाऱ्या व्यक्तींकडून RTPCR तपासणी साठी रु ५००/- व Antigen तपासणी करिता रु १५०/- तपासणी शुल्क आकारणी
करणेबाबत आदेशित करणेत आले होते.तथापि,मा.जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी दिलेल्या सूचनेनुसार सदरचे आदेश तूर्तासस्थगीत करणेत येत आहेत असेजिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांनीतालुका आरोग्य अधिकारी तालुके सर्ववैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र सर्वजिल्हा रत्नागिरी यांना कळविले आहे
www.konkantoday.com