सिंधुदुर्गात राज्य उत्पादन शुल्कच्या पथका कडून दारू आणि कारसह ५८ लाख ९ हजाराचा मुद्देमालासह जप्त

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लॉकडाऊन असताना देखील राजरोसपणे गोवा बनावटीची दारू वाहतूक केली जात आहे. जिल्ह्यातील सावंतवाडी मधील विलवडे येथे राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने दारू आणि कारसह ५८ लाख ९ हजाराचा मुद्देमालासह जप्त केला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button