
मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवर सरासरी ६१.०५ टक्के लोक समाधानी
राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून हे सरकार कोरोना सारख्या भयंकर महामारीचा सामना करत आहे. कोरोना महामारी किंवा इतर मुद्द्यांच्या आधारे या महाविकास आघाडी सरकारची कामगिरी कशी आहे, याचा सर्वे एबीपी न्यूज-सी व्होटरने केला आहे. यामध्ये सरासरी ५१.९४ टक्के लोकांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं आहे. तसेच मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवर सरासरी ६१.०५ टक्के लोकांना समाधान व्यक्त केला आहे.
www.konkantoday.com