
शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी काय केलं,”-नारायण राणे
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करत आहेत. गुरुवारी त्यांनी शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवर खासदार आणि भाजप नेते नारायण राणे यांनी टीका केली आहे.
“शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी काय केलं,” असा प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला.
www.konkantoday.com