४१ वर्षानंतर भारतीय हॉकी संघाने पटकावले olympics मध्ये पदक India wins medal in hokey tokyo olympics after 41 years

Tokyo Olympics 20-2021 : भारतीय पुरुष हॉकी संघ (Indian Mens hockey team) टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics-2020) सेमीफायनलच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर आज कांस्यपदका साठी जर्मनी सोबत दोन हात केले. यामध्ये भारतीय संघाने अटीतटीच्या सामन्यात जर्मनीचा ५-४ असा पराभव करत कास्य पदकावर आपले नाव कोरले. तब्बल ४१ वर्षानंतर भारताने ऑलिंपिक सामन्यात पदक पटकावले आहे.

हे माहीत आहे का? भारताने याआधी ओलंपिक्स मध्ये आठ सुवर्णपदक जिंकले आहेत | India men hockey team has won 8 gold medals in past

भारतीय पुरुष हॉकी संघाने १९२८,१९३२,१९३६,१९४८,१९५२,१९५६,१९६४,१९८० या साली आठ सुवर्णपदक जिंकली आहेत.तसेच १९६० मध्ये कास्य पदक व १९६८,१९८२ मध्ये रौप्यपदक पटकावले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button