
रत्नागिरी जिल्हयात वीजांच्या गडगटासह पाऊस पडण्याची शक्यता
भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार रत्नागिरी जिल्हयात २८ मे २०२१ ते ३१मे २०२१ रोजी या कालावधीत काही ठिकाणी वीजांच्या गडगटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी संबधितांनी सावधानता व सुरक्षिततेचा बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
www.konkantoday.com