रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याना CRZ ची परवानगीमिळण्याची खासदार विनायक राऊत यांची मागणी
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हयाचे खासदार, लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी काल महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री मा.ना.आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याना CRZ ची परवानगी मिळण्याबाबत विनंती केली होती, त्यानुसार पर्यावरण मंत्री मा.ना.श्री.आदित्य ठाकरे यांनी तात्काळ दखल घेत तातडीने आज मा. मंत्री नगरविकास यांच्या दालनात बैठक आयोजित करण्याचे मा.प्रधान सचिव, पर्यावरण विभाग यांना निर्देश दिले आहेत.
www.konkantoday.com