
रत्नागिरी जिल्ह्यात मागील २४ तासात ४३७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण
रत्नागिरी जिल्ह्यात मागील २४ तासात जिल्ह्यात ४३७ नवेपॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. . नव्यानेसापडलेल्या ४३७ रुणांपैकी २३७ रुग्ण हे आरटीपीसीआर चाचणीकेलेले आहेत तर २०० रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत
www.konkantoday.com