झाडाची फांदी तोडताना वीजवाहिनीच्या स्पर्श झाल्याने विजेचा शॉक लागून टीके गावी येथे एकाचा मृत्यू

रत्नागिरी शहराजवळील टीके कांबळेवाडी भागात झाडाची फांदी तोडण्यासाठी चढलेल्या इसमाला वीज वाहिनीचा स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे
सदरचा इसम झाडाची फांदी तोडण्यासाठीही चढला असताना हा प्रकार घडला या व्यक्तीचे नाव अद्याप कळलेले नाही
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button