संगमेश्वर तालुक्यातील पेढांबे खाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा

संगमेश्वर तालुक्यातील पेढांबे खाडी परिसरात गेले अनेक दिवस सक्शन पंपाच्या सहाय्याने वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जात आहे़ खुलेआम हाेणाऱ्या या वाळू उपशाकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष हाेत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या वाळूमाफियांना राजकीय वरदहस्त असल्याने प्रशासन कारवाई करण्यास धजत नसल्याची चर्चा आहे़ काही दिवसांपूर्वी संबंधितांवर कारवाई करण्यात आली होती़परंतु आता पुन्हा हा धंदा सुरू झाला आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button