केंद्र शासनाने प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेतून जिल्ह्यात १३४ महिला लाभार्थ्यांना १ कोटी ३७ लाखांचा निधी मंजूर

उमेद अभियानातील महिला बचत गटांमार्फत अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेतून जिल्ह्यातील १३४ महिला लाभार्थ्यांना १ कोटी ३७ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. राज्याच्या तुलनेत सर्वाधिक अनुदान रत्नागिरी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे.
. गावागावात अनेक महिला बचत गटांच्या माध्यमातून छोटे छोटे अन्न प्रक्रिया उद्योग केले जातात.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button