शहरानजीकच्या भाट्ये परिसरात १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी गैरकृत्य,पोक्सो विशेष न्यायालयाने आराेपीला तीन वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली

रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये परिसरात १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी गैरकृत्य करुन विनयभंग करण्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपीला पोक्सो विशेष न्यायालयाने सोमवारी तीन वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.ही घटना ९ ऑगस्ट २०२० रोजी रात्री घडली होती.
तजमुल भाटकर (33,रा.भाट्ये,रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button